संगीतामध्ये सा, रे, ग, म, प, ध, नी हे सात स्वर फार महत्वाची भूमिका बजावतात. गायकाला या सात स्वरांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. गायकाने हे सात स्वर कुठे, कधी व केव्हा वापरावे याचे ज्ञान आत्मसात करायला हवे. माणसाचे संपूर्ण जीवन देखील सप्तरंगांनी उजळून निघाले आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये देखील संगीताचे सात स्वर फार महत्वाचे आहेत. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी जीवन संगीताचे सात स्वर यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा